एकदम नवा आहे

एकदम नवा आहे
मुलगी : अरे ऐक ना
मुलगा :
मुलगी : मी तुला खुप पसंत करते

मुलगा :
मुलगी : आइ लव यु
मुलगा :
मुलगी : मी तुझ्यावर खुप प्रेम करते
मुलगा :
मुलगी : kiss de na.
मुलगा :
मुलगी : कुत्र्या बोलत का नाहीस तू
मुलगा : तुझ्या प्रेमाच्या भानगडीत माया खर्रा थुकु का झिपरे…
????????

Leave a Reply

Name
Email
Website